Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
अ.नगरशिर्डी

पोलिसाला सापडलेली पैश्यांची पर्स प्रामाणिकपणे परत करून खाकीचे मान उंचावले

दिनांक 14/09/2024 रोजी श्री साईबाबा मंदिर व्ही आय पी गेट वर पोलीस बंदोबस्त करिता असणारे मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार श्री योगेश पाटोळे यांना एक लेडीज पर्स सापडली होती. पर्स मध्ये ३९५०/- रुपये सापडले ते पैसे त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


VIP गेट नंबर दोन येथे सापडलेली पर्स महिला साई भक्त भूमिका प्रतीक राठोड रा. कांदिवली वेस्ट मुंबई यांची असल्याचे समजल्याने ओळख पटवून ३९५० रुपये परत केले.

kamlakar


आज रोजी प्रामाणिक पोलीस हवालदार श्री. योगेश पाटोळे यांचा यथोचित सत्कार केला. पोलीस म्हणजे अप्रामाणिक, नकारात्मक हीच बाजू कायम समाजाने पाहिलेली असते. परंतु आजही मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक आणि आपल्या वर्दीशी इमान असणारे पोलीस आहेत. याची प्रचिती येत असते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button