Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
अ.नगरशिर्डी

shirdi news:-समाधी मंदिरात श्री गणेशाची पूजा भक्तिभावाने करण्यात आली 

समाधी मंदिरात श्री गणेशाची पूजा भक्तिभावाने करण्यात आली

आज श्री साईबाबा मंदिरात श्री गणेशाची संस्थानचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’  साजरी केली जाते. या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी लगबग, तर अनेक सार्वजनिक गणपतींचे आगमन होताना दिसत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

बाप्पाच्या आगमनासाठी वेळेत डेकोरेशन पूर्ण करण्याची धावपळसुद्धा सुरू आहे. यंदा बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, तर गणेश चतुर्थीला घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करून जितके दिवस गणपती बसवण्यात आला आहे तितके दिवस विधीवत पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button