Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
राजकीय

शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

: अहमदनगर लोकसभा मतदारासंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण २५ जण असून, यापैकी ११ जण अपक्ष उमेदवार आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात १३ जणांनी अपक्ष उमेदवार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अहमदनगर मतदारासंघासाठी लोकसभा प्राप्त ४२ उमेदवारांचे ५५ उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दि.२९ एप्रिल २०२४ दपारी ३ वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी आपली मागे घेतल्याबाबतची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी ३७ अहमदनगर यांना सादर केल्याने २५ उमेदवार हे निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात येऊन त्यांना दुपारी ३ नंतर लगेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या २५ उमेदवार यादी

kamlakar

(समता पार्टी), मदन कानिफनाथ

रणधुमाळी २०२४ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी),

संग्राम सत्तेचा

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार याप्रमाणे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पा. (भाजपा), निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिटी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), उमाशंकर श्यामबाबू यादव (बहुजन समाज पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), डॉ. कै लास निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रविंद्र लिलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमच- सेक्युलर), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत धोंडीबा गायकवाड रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), अपक्ष अमोल विलास पाचुंदकर, मच्छिंद्र राधाकिसन गावडे, गोरख दशरथ आळेकर, गंगाधर हरिभाऊ कोळेकर, नवशाद मुन्सीलाल शेख, प्रविण सुभाष दळवी, बिलाल गफूर शेख, महेंद्र दादासाहेब शिंदे, अॅड मोहंमद जमीर शेख, अनिल गणपत शेकटकर, सुर्यभान दत्तात्रय लांबे

३८ शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांचे ४० उमेदवारी अर्ज दि.२५ एप्रिल २०२४ पर्यंत या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त झाले होते. दि.२६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या छाननीत २२ उमेदवार वैधरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले. दि.२९ एप्रिल २०२४ ला दुपारी ३ वाजेपर्यंत दोघा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याबाबतची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना

सादर केल्याने २० उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात येऊन त्यांना दुपारी ३ वाजेनंतर लगेच निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या २० उमेदवारांची यादी निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर के ली. ते उमेदवार याप्रमाणे : भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव किसन लोंखडे (शिवसेना), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रुपवते (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), अपक्ष- गोरक्ष तान्हाजी बागुल, अॅड. सिद्धार्थ दीपक बोधक, अशोक रामचंद्र आल्हाट, सतिष भिवा पवार, संजय पोपट भालेराव, गंगाधर राजाराम कदम, भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे, प्रशांत वसंत निकम, नचिकेत रघुनाथ खरात, रविंद्र कलय्या स्वामी, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजीत अशोकराव पोटे, विजयकुमार गोविंदराव खाजेकर आदि.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button