Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरखेळ

थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल

थायलंड येथे झालेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत शिर्डीच्या निलेश मंगेश वाडेकर यांना थायलंड ( बँकॉका ) येथे झालेल्या 57 व्या एशियन बॉडीबिल्डींग अॅन्ड् फिजीकस् स्पोर्ट्स चॅम्पियनशीप 2025 यामधील MEN’S FITNESS PHYSICQUE UP TO 170CM या गटामध्ये कास्य 🥉 पदक ( BRONZE MEDAL ) मिळाल्याने सर्वत्र शिर्डीमध्ये व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे . आहिल्यानगर मधून या एशियन सामन्यासाठी एकमेव स्पर्धक म्हणून निलेश मंगेश वाडेकर यांचे सिलेकशन होऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले .

sai nirman
जाहिरात

IBBF ( INDIAN BODY BUILDERS FEDERATION ) या संघटने मार्फत त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या MEN’S FITNESS PHYSIQUE UP TO 170 CM या गटामध्ये BRONZE🥉MEDAL हे पारितोषिक कमावले आणि संपूर्ण भारतात , महाराष्ट्राचे आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याचे आणि संपूर्ण शिर्डी शहराचे नाव सर्वत्र देशभरात झळकावले आणि या पुढेही त्या स्पर्धेसाठी पुढील वेळेस GOLD 🥇 MEDAL घेण्याचे आपले मानस आहे असे सांगितले .

श्री निलेश मंगेश वाडेकर शिर्डीतील डॉ. हेडगेवार नगरमध्ये राहात आहे. पुणे येथील इंडियन बाँडी बिल्डर फेडरेशन या संस्थेमार्फत या स्पर्धेत निवड होऊन ५७ व्या एशियन बाँडी बिल्डिंग ऑन्ड फिजिकस् स्पोर्ट्स चॅम्पियनशीप 2025 मेन्स फिटनेस फिजीसिओ अप टू 170 सी एम मध्ये कांस्य पदक मिळवले त्याबददल संपुर्ण शिर्डी करांनकडून त्याचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 🎉🎉 .

DN SPORTS

सुरेश मुळे, शिर्डी, दैनिक साई दर्शन न्युज

kamlakar


जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button