Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
शिर्डी

निघोज येथील प्रगतशील शेतकरी दगडू विठोबा गव्हाणे पंचतत्वात विलीन 

निघोज येथील जेष्ठ प्रगतशील शेतकरी दगडू विठोबा गव्हाणे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतिम यात्रा राहते घरून निघोज येथील स्मशानभूमी येथे करण्यात आली.
निघोज सह शिर्डी व परिसरात आपल्या मनमिळावू स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार असलेल्या दगडु विठोबा गव्हाणे यांच्या अंतयात्रेत जिल्ह्यातून मित्र नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते दगडु विठोबा गव्हाणे हे निघोज येथील पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे तसेच समाजासेवक संजय गव्हाणे यांचे वडील होते त्यांच्या पश्चात मुली मुले नातवंड असा परिवार होता अत्यंत मनामिळाऊ,मितभाषी स्वभावाच्या दगडु विठोबा गव्हाणे यांच्या जाण्याने पंचक्रोशीत मोठा शोक व्यक्त केल जात आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button