Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
Blog

छावा क्रांतिवीर सेना ,महाराष्ट्र राज्याची 12 डिसेंबर 2023 ला साई पालखी निवारा येथे आढावा बैठक!

शिर्डी (प्रतिनिधी)
छावा क्रांतिवीर सेना,महाराष्ट्र राज्याची आढावा बैठक बारा डिसेंबर 2023 रोजी शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे सकाळी 11 वाजता छावा क्रांतिवीर सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात


अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
छावा क्रांतिवीर सेना ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात धडाडीने काम करत असून या छावा क्रांतिवीर सेनेची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजयजी चौधरी, हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.व त्यांचे यावेळी मार्गदर्शन होणार आहे.

DN SPORTS

या बैठकीत छावा क्रांतिवीर सेनेच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार असून छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकारी व सेना मावळ्यांना आपली सेना अधिकाधिक बळकट करण्यासाठी व सेनेचे मार्गदर्शक तत्वे व विचार , उपस्थित प्रमुख मान्यवर आपल्या मार्गदर्शनात करणार आहेत.
तरी या आढावा बैठकीला छावा क्रांतीवीर सेनेच्या मावळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button