Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज

शिर्डी प्रतिनिधी : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते  डॉ. राधाकृष्ण विखे  यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तसेच निरंतर जनसेवेची शक्ती लाभावी, या सद्भावनेतून सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिर्डी येथे महामृत्युंजय राज आयोजित करण्यात आला आहे.
हा धार्मिक विधी श्री वैभवशास्त्री रत्नपारखी गुरुजी यांच्या आचार्यत्वाखाली संपन्न होणार असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या कार्यक्रमाचे आयोजन समर्थ प्रतिष्ठान, शिर्डी शहर, साईविश्व युवा मंच तसेच नगरसेवक निलेशदादा कोते पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. राधाकृष्ण विखे  यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमामुळे शिर्डी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button