Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
शिर्डी

कर्करोगाला खचुन न जाता सामोरे जाण्याची गरजडॉ मुकुल घरोटे

शिर्डी प्रतिनिधी/ जेवण उलटी पोट दुखणे वजन कमी होणे या त्रासामुळे गेल्या तीन वर्षापासून कोपरगाव शहरातील महिला चंचल राजू गाडे वय ४० या त्रस्त होत्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना जठराचा कर्करोग असल्याचे लक्षणे दिसुन आले होते आजार उपचार व मार्गदर्शन यामुळे बरे वाटत असल्याने महिने उपचार बंद केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर हाॅस्पिटल मधील कर्करोग तज्ञ डॉक्टर मुकुंल घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा औषध उपचार करण्यात आले औषध उपचार नंतर बरे झाल्यानंतर सदर महिलेचा नुकताच साईबाबा संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंल घरोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

kamlakar

घरोटे म्हणाले की कर्करोगाचे निदान झाले तरी खचुन न जाता वेळेवर औषध उपचार व तपासणी आदी केल्या पाहिजेत तसेच कुटुंबातील लोकांनी देखील रुग्णांना मानसिक आधार दिला

तर सहजपणे या आजारातून रुग्ण बरा होतो असे मत व्यक्त केले
त्यावेळी बोलताना रुग्ण चंचल राजु गाडे म्हणाल्या की साईबाबांचा आशीर्वाद व शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये मिळालेले उपचार मार्गदर्शन यामुळे आपल्याला जीवनदान मिळाले असल्याचे सांगितले

साईबाबा संस्थानने कर्करोग रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्णानमधून समाधान व्यक्त होत आहे साईनाथ हाॅस्पिटल व साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सह लगतच्या अतिदुर्गम भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेचा लाभ घेत असतात

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button