Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

शिर्डीत गोळीबार ? शिर्डी पोलीस स्टेशनला फोन येताच यंत्रणा झाली सतर्क

शिर्डी शहरात गणेश शेजवळ याने दहशत माजवण्यासाठी त्याच्याकडील असलेले गावठी काट्याने फायर केले आणि इथेच न थांबता त्याने त्याची शूटिंग काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने त्याच्यासह आजून २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि २ आरोपी फरार झाले आहेत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यातच शिर्डी पोलीस स्टेशनचा फोन वाजला समोरून फोन करणाऱ्याने सांगितले कि शिर्डी येथील समाज मंदिरासमोर गोळीबार झालेला आहे शिर्डी पोलीस स्टेशनची यंत्रणा तात्काळ त्याठिकाणी फौजफाट्यासह पोहोचली आणि सर्वत्र ठिकाणी माहिती घेतली असता पोलिसांना लक्षात आले कि कोणीतरी खोडासारपणाने शिर्डी पोलीस स्टेशनला फोन केलेले आहे

त्यानंतर पोलिसांनी शिर्डी पोलीस स्टेशनला आलेल्या फोनची माहिती घेतली असता पोलिसांच्या लक्षात आले कि ज्याने फोन केला होता त्याने पोलिसांना खोटी माहिती दिली त्यानंतर शिर्डी पोलिसांनी फोन करणाऱ्या आदित्य शेजवळ, साईराजा नाकला आणि स्वप्नील कुलकर्णी यास ताब्यात घेतले आहे दोघांना शिर्डी पोलीस स्टेशनला नेले आहे ह्या तीघांवर काय कारवाई होते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button