Letest News
मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे
शिर्डी

साई आश्रम भक्‍तनिवास येथे १० लाख रुपये किमतीचे देणगी स्‍वरुपात आलेल्‍या नविन वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटचे उद्घाटन ! !

आज दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साई भक्‍तांना शुद्ध व स्‍वच्‍छ पाणी पिण्‍यासाठी मिळावे याकरीता श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने श्री साई आश्रम (१००० रुम) भक्‍तनिवास येथे १० लाख रुपये किमतीचे देणगी स्‍वरुपात आलेल्‍या नविन अत्‍याधुनिक वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटचे संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्‍त अरुण तिवारी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई, मॅकेनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, साई आश्रम भक्‍तनिवास विभागाचे प्र. अधिक्षक विजय वाणी आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

देणगी स्‍वरुपात आलेल्‍या नविन अत्‍याधुनिक वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटची क्षमता २००० लिटर प्रती तास आहे. वॉटर प्‍युरीफायर प्‍लांटच्‍या उद्घाटनानंतर देणगीदार साईभक्‍त यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button