Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

कार्यकर्त्यांनी मुजोरी लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढली. भाविकांना धक्काबुक्की,मानगुटीला धरून बाजूला फेकणे. भाविकांसोबत हाडामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत.

लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्त्यांकडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीसंदर्भात काही व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलला जात असल्याचा आपण बघितला आहे. अजूनही तीच परिस्थिती लालबागचा मंडळात दिसून येत आहे.

Continues below advertisement


आता लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आला आहे. लालबाग राजाच्या चरणी सामान्य माणसांना दिला जाणारा चुकीचा वागणुकीसंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल करण्यात आला आहे.


वकील आशिष राय आणि वकील पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून लालबागचा राजा मंडळाचे विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून गणेश भक्तांना दिला जाणारा चुकीचा वागणुकीचा संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button