Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा समाधी मंदिरातील प्रामाणिकपणाआरोग्य विभागातील कर्मचारी श्री. कृष्णा गजानन कुदळे यांनी सापडलेले पैशे प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले

श्री साईबाबा समाधी मंदिराच्या नवीन दर्शन लाईनमध्ये आज प्रामाणिकपणाचे अद्भुत दर्शन घडले. आरोग्य विभागातील कर्मचारी श्री. कृष्णा गजानन कुदळे यांना हॉल नंबर ७ मध्ये ₹1000/- (एक हजार रुपये) सापडले, ज्यांना त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🌼 सुरक्षा रक्षकांचा कर्तव्यदक्षतेचा नमुना
नवीन दर्शन लाईनमधील सुरक्षा रक्षक श्री. संदीप शेवाळे यांना हॉल नंबर ३ मध्ये चांदीचे पैंजण सापडले.
संरक्षण कार्यालयामार्फत योग्य ओळख पटवून सदर पैंजण साईभक्त श्री. रविंद्र किसन दुराफे, रा. कामुठा, रायगड यांना परत करण्यात आले.


🙏 कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचे अभिनंदन
संबंधित कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि निस्वार्थ भाव याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
अशा घटनांमुळे मंदिर व्यवस्थापनाची प्रतिष्ठा आणि भक्तांचा विश्वास अधिक दृढ होतो.


🌸🛡️ मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी – ग़ज़बची शिस्त
या प्रकरणात मंदिर सुरक्षा प्रमुख श्री. रोहिदास माळी यांचे मार्गदर्शन आणि कठोर शिस्त यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले.
मंदिरातील शिस्त, नियम आणि भक्तांवरील प्रेम यामुळेच ही घटना सार्वजनिक आदर्श ठरली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button