Letest News
साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे
क्राईमशिर्डी

उसने दिलेले पैशे मागायला गेल्याने बेल्टने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल!

शिर्डी( प्रतिनिधी) कारण नसताना शिवीगाळ करत लाथ्या बुक्क्यांनी मारहाण करून तसेच कमराच्या बेल्टने पायहातासह पाठीवर मारहाण करून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सचिन विश्वनाथ काळे राहणार शिर्डी यांनी सुनील कुराडे शिर्डी याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,सचिन विश्वनाथ काळे राहणार शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की,


दिनांक 24/02/2025 रोजी सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास मी निमगाव ता राहाता शिवारात तेथे सुनिल कु-हाडे राहणार शिर्डी ता राहाता हा होता.

तेव्हा त्याने काही एक कारण नसताना मला शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन त्याचे कमराचे पॅन्टीचा कातडी बेल्ट काढुन मला माझे पाठीवर, हातावर, पायावर मारहाण करुन मला जखमी केले. तसेच तु मला परत या पंपावर दिसला तर तुला मी जिवंत मारुन टाकीन अशी धमकी दिली.

अशा आशयाची फिर्याद सचिन विश्वनाथ काळे संभाजीनगर शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुनिल कु-हाडे शिर्डी याचेविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button