Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

उसने दिलेले पैशे मागायला गेल्याने बेल्टने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल!

शिर्डी( प्रतिनिधी) कारण नसताना शिवीगाळ करत लाथ्या बुक्क्यांनी मारहाण करून तसेच कमराच्या बेल्टने पायहातासह पाठीवर मारहाण करून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सचिन विश्वनाथ काळे राहणार शिर्डी यांनी सुनील कुराडे शिर्डी याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,सचिन विश्वनाथ काळे राहणार शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की,


दिनांक 24/02/2025 रोजी सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास मी निमगाव ता राहाता शिवारात तेथे सुनिल कु-हाडे राहणार शिर्डी ता राहाता हा होता.

तेव्हा त्याने काही एक कारण नसताना मला शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन त्याचे कमराचे पॅन्टीचा कातडी बेल्ट काढुन मला माझे पाठीवर, हातावर, पायावर मारहाण करुन मला जखमी केले. तसेच तु मला परत या पंपावर दिसला तर तुला मी जिवंत मारुन टाकीन अशी धमकी दिली.

अशा आशयाची फिर्याद सचिन विश्वनाथ काळे संभाजीनगर शिर्डी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुनिल कु-हाडे शिर्डी याचेविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button