Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरक्राईम

मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

फिर्यादी राहुल रमेश मोरे हे कुटुंबियासह मौजे मंजुर -ता. कोपरगाव येथील रहीवाशी असून शेती व्यवयाच करतात. तसेच शेती व्यवसायाकरीता त्यांनी हांडेवाडी येथील तुळशीराम-पंढरीनाथ शेळके याचा ट्रैक्टर मात्र भाडोत्री घेतला होता-व त्याचे पैसे देणे बाकी होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि.२१/१/२०१७ रोजी दुपारी १.०० वाजणेचे सुमारास कियादीचा मोठा भाऊ अशोक मोरे हे त्यांचे पत्नीसह मोटारसायकल वरून मंजुर स्टॅण्ड वरून चासनळी कडे त्यांचे शेताकडे जात असताना त्यांना तुळशीराम शेळके भेटला व ट्रॅक्टरचे पैसे मागू लागला, तेव्हा फिर्यादीचा भाऊ अशोक हा तुळशीराम यास म्हणाला की, सोमवारी पैसे देतो मात्र यावरून दोघांत धक्काबुक्की झाली व सदर ठिकाणी आरोपी तुळशीराम व त्याची दोन मुले ज्ञानेश्वर शेळके व चेतन शेळके यांनी

फिर्यादीचा भाऊ अशोक यांना होमिने पायावर व पोटावर मारहाण केली, त्यानंतर फियर्यादीचा भाऊ अशोक घरी आला असता त्यांचे पाठोपाठ आरोपी तुळशीराम शेळके, चेतन शेळके ज्ञानेश्वर शेळके, लताबाई शेळके व दोन अनोळखी इसम असे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी ट्रॅक्टरचे भाड्याचे पैसे का देत नाही म्हणून फिर्यादी यांना शिविगाळ केली.

तसेच आरोपी चेतन शेळके याने फियादी राहुल यांना कुन्हाडीने डोक्यावर उजव्या बाजूस मारले १ आरोपी तुळशीराम याने ट्रेक्टरच्या पट्टीने कियादीच्या-उजव्या हातावर, पाठीवर तसेच पायावर मारून जखमी केले व -जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे वरील आरोपींच्या विरुद्ध फिर्याद दिली होती

सदर केसची सुनावणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी पंडीत साहेत यांचे समोर होऊन आरोपी विरुद्ध सरकार पक्षाचा पुरावा ग्राझ्य धऊन आरोपी तुळशीराम पंढरीनाथ शेळके व चेतन तुळशीराम शेळके यांना भा.द.वी. कलम ३२४व ३४ प्रमाणे दोषी धरून एक वर्षाची प्रोवेशन कालावधीची शिक्षा व रु-४००० चा दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षाकडून सरकारी वकील प्रदीपकुमार धोंडीबा रणधीर यांनी कामकाज पाहीले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button