Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरक्राईम

सिद्धांतचा मृतदेह अमेरिकेच्या नॅशनल पार्कात सापडला

रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास एका व्यक्तीनं दरीत असलेल्या खाडीमध्ये एक मृतदेह पाहिला. त्यानं याची माहिती उद्यानाच्या रेंजर्सना दिली. त्यांनी तातडीनं शोध सुरु केला. हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं मृतदेहाचा शोध घेण्यात आला. दहापेक्षा अधिक रेंजर्स शोधकार्यात सहभागी झाले होते. सिद्धांतचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रेंजर्स आणि अमेरिकेतीस भारतीय समुदायाच्या नेत्यांचे आभार मानले. सिद्धांतचा मृतदेह लवकरच भारतात आणला जाईल.सिद्धांत त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांचं कुटुंब पुण्यातील विशालनगरात वास्तव्यास आहे. सिद्धांत २०२० पासून अमेरिकेत राहत होता. तो कॅलिफॉर्निया विद्यापीठातून एम एस करत होता. २०२३ पासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. सिद्धांत पाटीलचे वडील गेल्याच वर्षी राज्य सरकारच्या सिंचन विभागातून निवृत्त झाले. त्याची आई गृहिणी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button