Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
क्राईमशिर्डी

साईबाबा हाॅस्पिटल मध्ये सुरक्षा रक्षकाशी वाद दोघांवर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे महिला सुरक्षा रक्षक कर्मचारी श्रीमती रेखा रावसाहेब कोकाटे ह्या १० जुन रोजी ड्युटीवर असताना हॉस्पिटल नियमाप्रमाणे दुपारी १ ते ४ वाजे पावेतो रुग्णांचे नातेवाईक यांना भेटण्यास हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे प्रतिबंध आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दुपारी २ वाजेच्या सुमारास रुग्णाचे नातेवाईक १). अक्षय प्रकाश पवार २. मनीषा प्रकाश पवार दोन्ही रा. करडोबानगर, शिर्डी हे आले व आम्हाला भेटायचे आहे, आत जाऊद्या असे सांगितले त्यावेळी महिला सुरक्षा रक्षक रेखा कोकाटे यांनी त्यांना आत जाण्यासाठी यावेळेत प्रतिबंध आहे असे समजून सांगितले

परंतु अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील या दोघांनी वाद घालुन महिला सुरक्षा रक्षक यांना मारहाण करून जीवे मारायची धमकी दिली शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला सुरक्षा रक्षक रेखा कोकाटे यांनी नमूद दोघांच्या विरोधात कायदेशीर दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि क. ३२३,,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button