Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
अ.नगरराजकीय

भाजपच्या मंचावरील पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याने हा विजय शक्य झाला:-कार्यसम्राट खासदार निलेश लंके 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली असून अहमदनगर येथून मविआचे विजयी उमेदवार निलेश लंके यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाजपच्या मंचावरील पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याने हा विजय शक्य झाला, असं ते म्हणाले आहेत. पण, त्यांच नाव घेणं लंकेंनी टाळलं. हा विजय जनतेचा आहे. तसेच, भाजपच्या स्टेजवर उभं राहून मला मदत करणाऱ्या सर्व अदृश्य शक्तींचा हा विजय आहे असंही लंके म्हणाले. त्यामुळे आता भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

अहमदनगर येथून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करत निलेश लंके यांनी मैदान मारलं. येथे भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

आता निलेश लंके यांनी सांगितल्याप्रमाणे जर भाजपच्याच लोकांनी त्यांना जिंकण्यासाठी मदत केली असेल तर ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button