Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
राजकीय

संस्थान मधील महिला वाचमेनला पैश्यांची पर्स सापडली तिने प्रामाणिकपणाने साईभक्तास परत केली

काल दिनांक 15/04/2024 रोजी श्री साईबाबा संस्थानचे महिला सुरक्षा रक्षक श्रीमती कडुबाई राजेश भगुरे ह्या द्वारावती गार्डन येथे ड्युटी करिता हजर होत्या. त्यावेळी त्यांना सदर ठिकाणी एक लेडीज पर्स मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

पर्स मध्ये एक अँड्रॉइड मोबाईल फोन व काही पैसे होते. त्यांनी ती पर्स संरक्षण ऑफिस द्वारावती येथे जमा केली. सदर पर्स गणेशवाडी, शिर्डी येथील महिलेची होती. सदर महिला लहान मुलाला गार्डन मध्ये खेळायला आलेली असतांना पर्स हरविली होती. सदर पर्स महिला सुरक्षा रक्षक श्रीमती कडुबाई राजेश भगुरे यांना सापडली,

kamlakar

त्यांनी ती प्रामाणिकपणे परत केली. म्हणून त्यांचा यथोचित सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button