Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात इतका सावत्र होतो का, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ते बुधवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिर्डीत शरद पवार गटाच्या निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, अजित पवारांना रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना द्यायचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मला पालकमंत्रीपद मिळणारच नाही, अशी तजवीज केली, असा आरोप आव्हाड यांनी केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button