Letest News
शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई
Blog

लंके तुम्ही अहंकार रुपी रावणाला खाली बसवा= विवेक कोल्हे

लंके तुम्ही अहंकार रुपी रावणाला खाली बसवा तुम्हाला राम शिंदे साथ आहे, अशी जोरदार फटकेबाजी विखेंचे कट्टर विरोधक, नेते विवेक कोल्हे यांनी केली. दिवाळी फराळाच्या निमित्ताने लंकेच्या आमंत्रणाला मान देऊन राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानिमित्ताने विखे पाटलांचे विरोधक एकवटल्याने त्यांची वज्रमूठ पाहायला मिळाली. पारनेर येथे आमदार निलेश लंके यांनी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार राम शिंदेंसह विवेक कोल्हे देखील उपस्थित होते. यावेळी विवेक कोल्हे यांनी विखे विरोधकांची वज्रमूठ घट्ट करून लोकसभेच्या तोंडावर विखेंचं टेन्शन चांगलंच वाढवलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

या दोन्ही नेत्यांकडे साखर कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे विकत घेऊन साखर वापरतो. कमी पडली, तर विवेक कोल्हे आहेतच. शब्दाला आम्ही दोघे पक्के आहोत. त्यामुळे सुरुवात आपणच करणार आणि शेवट देखील आपणच करणार, असे राम शिंदे यांनी व्यक्त केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button