Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

अंत्यविधीसाठी खिशात पैसे ठेवून तरुणांची कोपरगावात तरुणांची आत्महत्या

शिर्डी प्रतिनिधी/ कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर येथील ३९ वर्षीय तरुण सागर प्रदीप रांगोळे.याने १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीजीच्या दिवशी अज्ञात कारणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली सागर याने आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे त्यात त्याने आपण वैयक्तिक कारणाने आत्महत्या करत असून याचा दोष कोणाला देऊ नये असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले असून लहान असलेल्या मुलीला तुझे पप्पा वाईट नव्हते असे त्याच्या पत्नीला सदर सुसाईड नोटमध्ये सांगितले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसेच खिशात अंत्यविधीसाठी पैसे खिशात ठेवले असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी स्वप्नील प्रदीप रांगोळे राहणार शारदानगर कोपरगाव यांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करत सदर तरुणांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला असून सदर तरुणांने आत्महत्या कोणत्या कारनाने केली याचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button