Letest News
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर! शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ...
Blog

आरोपींना पळवण्यात मदत करणारे आणखी ३ आरोपींना गजाआड करण्यात आले

संगमनेर कारागृहातून ४ आरोपींना पळवण्यात मदत करणारे आणखी ३ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. तर अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपींची संख्या एकूण १० झाली.हलीम अकबर पठाण, कलीम अकबर पठाण (संगमनेर), प्रथमेश राऊत (घुलेवाडी) या तिघांना शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पळून जाण्यात या तिघांनी मदत केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अन्य एक आरोपी अद्यापही फरार आहे. पळून जाणाऱ्या ४ आरोपी सोबत वरील तिथे आरोपी काही काळ कारागृहात एकत्र होते. त्या दरम्यान त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच त्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी, पैसे व इतर व्यवस्था केली.राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव, अल्ताफ आसिफ शेख, मोहनलाल नेताजी भाटी यांची आज मंगळवारी पोलिस कोठडी संपणार आहे. तर नव्याने ताब्यात घेतलेल्या तिघांना १ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button