Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरराजकीय

राष्ट्रीय पत्रकार विपुल जैन यांना मानाचा भारत गौरव आयकॉनिक अवार्ड प्रदान! सर्वत्र होत आहे त्यांचे अभिनंदन!

बागपत येथील वरिष्ठ पत्रकार विपुल जैन यांना भारत गौरव आयकॉनिक अवार्ड नुकताच एका मोठ्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश सरकारद्वारे देण्यात आला आहे. देशाचे योजना मंत्री जगदीश मुखी हे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. सामाजिक कार्यात पुढे असणारे विपुल जैन हे देशात व विदेशातही एक प्रसिद्ध पत्रकार म्हणून सर्वांनाच ज्ञात असून देशांमध्ये सर्वसामान्य जनमानसात सौंदर्यपूर्ण वातावरण निर्माण करणे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गरजवंतांना वेळोवेळी मदत करणे ,अन्यायाविरुद्ध लढणे अशा त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, खासदार शंकर लालवानी, राष्ट्रीय व्हाईस प्रसिद्धंस डॉक्टर चुभा आओ. खासदार ममता मेहता, माजी खासदार सुनील गायकवाड, दिल्ली क्राइम ब्रांच चे एसीपी संदीप मल्होत्रा, यांच्यासह अनेक खासदार आमदार व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button