Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
Blog

राहता येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदार मोरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे!

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात विविध ठिकाणी साखळी उपोषणे, आमरण उपोषणे, रस्ता रोको, बंद आदी आंदोलने होत आहेत.राहता येथेही मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते.येथील सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सदाफळ, जगन्नाथ महाराज चौधरी, तुषार बापू सदाफळ ,राहुल शिंदे यांनी सुरुवातीला मराठा आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन म्हणुन साखळी उपोषण सूरु केले‌होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मात्र आरक्षण मिळत नसल्यामुळे कालपासून त्यांनी येथेच अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते.काल सूजयदादा विखे पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केलेला होता. आज गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान राहाता तहसीलदार मोरे ,सहा.पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे हस्ते निबू पाणी घेऊन हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button