Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
क्राईमशिर्डी

भुप्या सावळेला अटक झाली बाकीच्या आरोपीना पोलिसांनी लवकरच अटक करावि 

शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबियांनी हजारो लोकांना  करोडोचा रुपयांचा गंडा घातला हे पैशे मिळणार नाहीत ह्याने गुंतवणूक धारकांना चुना लावला आहे म्हणून  त्यावर गुन्हे दाखल करा हे दैनिक साई दर्शन ने सर्वप्रथम सांगितले आणि गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हे हि सांगितले असता काही गुंतवणूकदार हे  प्रचंड मोहमायात व्यापलेले होते त्यांना वाटायचे कि आपले पैशे मिळतीलच परंतु हाती आली निराशा आणि काही गुतंवणूकधारकांचा सय्यमचा बाण सुटला तेव्हा सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ह्या ठकसेन भुप्या सावळे वर गुन्हा दाखल झाला त्यास अजमेर येथून स्थानिक शाखेने अटक केली

त्यानंतर हा भुप्या आणि त्याला साथ देणारे त्याच्या सहकाऱ्यांवर राहाता पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल झाला पुन्हा शिर्डीत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला यातील भुप्या पाटील ला सोडले तर बाकी सर्व आरोपी फरार आहेत परंतु कानून के हात लांबे होते है तशेच ह्या फरार आरोपींना देखील पोलीस अटक करणार यात काहीही शंका नाही

परंतु ह्यादरम्यान सर्वात महत्वाची बाब उघडकीस आली ती म्हणजे जे संस्थान कर्मचारी आहेत ज्यांना १०००० ते चाळीस हजार पगार आहे त्यांच्याकडे लाखो  कुठून आलेत याचाही तपास पोलिसांनी लावणे महत्वाचे आहे कारण मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे सोपे नसतांना यांनी लाखो रुपये गुंतवलेले आहेत याचीही शहानिशा व्हावी

असे जागृत नागरिकांचे मत आहे म्हणून ह्या गुंतवणूक धारकांच्या पैश्यांची आवक कुठून होत होती याचा तपास पोलिसांनी लावावा व उर्वरित गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button