Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
Blog

पश्चिम घाट माथ्यावरील पाणी पूर्वेकडे नगर नाशिक मराठवाडा साठी वळविण्यात यावे! लोखंडे यांची संसदेत जोरदार मागणी!

पश्चिम घाट माथ्यावरील पाणी समुद्राला वाहून जाते. हेच घाट माथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे नगर नाशिक मराठवाडा साठी वळविण्यात आले तर या भागाचा कायापालट होईल. अनेक दिवसापासून ही नागरिकांची शेतकऱ्यांची मागणी आहे. समुद्राला जाणारे हे अतिरिक्त पाणी नगर नाशिक मराठवाड्यासाठी मोठे फायदेशीर ठरेल. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करावा. या महत्त्वाच्या मुद्द्यावर विषय आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडत हा प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मात्र तो प्रत्यक्षात अमंलात यावा. अशी जोरदार मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत केली. खासदार लोखंडे यांनी संसदेत केलेल्या या मागणीची चर्चा आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे.व खासदार लोखंडे यांनी नगर नाशिक मराठवाडा च्या महत्त्वाच्या प्रश्नाला संसदेत वाचा फोडली. त्यामुळे खासदार लोखंडे यांचेही नागरिक, शेतकऱ्यांमधून धन्यवाद मानण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button