Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

नवजात शिशुस कचरा कुंडीत टाकल्याने त्याचा मृत्यू हे बाळ कोणी टाकले हे अजूनही गुलदस्त्यात

 

sai nirman
जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटल (२०० रूम) मध्ये  कचरा कुंडीत नवजात शिशुचा मृत अर्भक आढळून आले आहे..
 साईनाथ हॉस्पिटलच्या प्रसुती वार्डातील कचराकुंडीत हे मृत अर्भक आढळले असुन ते स्री जातीचे मृत अर्भक असल्याचे समजते  रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी याठिकाणी गेले असता त्यांना हे मृत अर्भक दिसले..हे नवजात शिशु मृत्यू  होण्याअगोदर पाच तासांपुर्वी जन्मलेले अर्भक असावे असे बोलले जात आहे या प्रकारानंतर हॉस्पिटल मधील कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात गुन्हेगारा विरोधात  शिर्डी पोलिस स्टेशनल  गुन्हा दाखल करण्यात आला आहे..शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 432/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता 94  नुसार गुन्हा दाखल करण्यात असुन या घटनेचा शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू आहे याविषयी साईनाथ रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता साईनाथ हॉस्पिटलमध्ये  नोंद असलेल्या रुग्णांपैकी ह्या शिशुच्या नोंदी पाहता हे शिशु हॉस्पिटलमधील नसल्याचे सांगण्यात आले आहे हे नवजात शिशु ह्या हॉस्पिटल मध्ये जन्माला आलेला नाही कोणीतरी बाहेरून आणून येथे टाकले आहे त्याची संपूर्ण सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते परंतु हे नवजात शिशु कोणी टाकले हे आजून स्पष्ट झालेले नाही ह्या घटनेमुळे संस्थांनच्या हॉस्पिटलचे नाव मात्र बदनाम झाले असल्याची भावना लोकांनी प्रगट केली आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे  

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button