Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरक्राईम

दोन विविध घटनात दोघांचे निधन

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी तरुण विजय गंगाधर आल्हाट (वय-23)यांचे छातीत दुखू लागल्याने त्यांना शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.या प्रकरणी मयताची खबर साहेबराव शंकर आल्हाट (वय – 45) रा.सावळीविहिर यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 41/ 2024 भारतीय न्याय संहिता सन -2023 कलम 194 प्रमाणे आपल्या दप्तरी नोंद केली आहे.तर दुसऱ्या कोळपेवाडी येथील महावितरण कंपनीच्या दुर्घटनेत वसंत विठ्ठल मोरे रा.कौठें-कमलेश्र्वर तालुका सगंमनेर यांचे निधन झाले आहे.

sai nirman
जाहिरात

दरम्यान दुसऱ्या घटनेत मयत इसम वसंत विठ्ठल मोरे (वय – 45) रा.कौठे-कमलेश्र्वर तालुका संगमनेर यांचे कोळपेवाडी महावितरण कंपनीचे 33/11 के.व्ही.उपकेंद्राच्या ठिकाणी पोल क्रमांक एक येथे त्रास झाल्याने त्यास उपचाराकामीं कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले असता त्याच उपचारापूर्वी त्याचे निधन झाले आहे.घटना स्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.

दरम्यान दोन्ही घटने प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित नाईकवाडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन -2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद केली आहे.दोन्ही घटनांचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार ए.व्हीं.गवसने व पोलीस हे.को.पोलीस नाईक व्हि.एन.कोकाटे हे करत आहेत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button