Letest News
साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात
Blog

शिर्डीत स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून एक लाख 27 हजार एवढा मोठ्या रकमेचा पकडला गुटखा!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे एक लाख 27 हजार एवढ्या मोठ्या रकमेचा गुटखा व सुगंधी तंबाखू पोलिसांनी छापा टाकून पकडली असून त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या‌संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पो.कां.संदिप विनायक चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे कि,
दिनांक ०१/१२/२०२३ रोजी पो‌.स.ई तुषार धाकराव, पोहेको मनोहर सिताराम गोसावी,
पोना गणेश प्रभाकर भिगारदे, पोका.अमृत शिवाजी आढाव, चालक पोहेकां संभाजी दादाभाऊ कोतकर, असे आम्ही सरकारी वाहन क्रं. एम.एच.१६.सी. वाय. ३९४४ ने मा. पो.नि श्री दिनेश
आहेर सो यांचे आदेशाने शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत होतो. आम्ही अवैध धंद्याची
माहिती काढत असतांना पोसई तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नाम १)
साजिद साहेबखान पठाण व २) आविदरखान साहेबखान पठाण दोन्ही रा. नुरानी मज्जीद जवळ श्रीरामनगर, शिडी ता.
राहता हे त्यांचे राहते घराचे तळमजल्यात खोलीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेले व शरीरास
अपायकारक होईल असा खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु व पानमसाला गुटखा याची विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगून आहे .व आत्ता गेल्यास मिळून येईल अशी बातमी
मिळाल्याने पोसई तुषार धाकराव यांनी लागलीच दोन पंचाना शिर्डी नगर परीषद येथून सरकारी वाहनाने घेऊन
लॅपटॉप, पोर्टेबल प्रिंटर व पंचनाम्याकरीता लागणारे साहित्य साधानांसह निघून बातमीतील नमुद ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे एक इसम गोण्यामधुन पुडे काढतांना दिसून आला. त्यांमध्ये
१) २८,३१४ = ०० रुपये किमतीचे विमल पान मसाला असे नांव असलेले गुटख्याचे १४३ जांभळे व केसरी रंगाचे
पुड़े, एका गोणी मध्ये असलेले व प्रत्येक पुड्यावर छापील किंमत १९८ रुपये असलेली.
२) ४,४८८ = ०० रुपये किमतीची व्ही १ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुचे २०४ पुडे एका गोणो मध्ये असलेले व
प्रत्येक पुड्यावर छापोल किंमत २२ रुपये असलेली.
३) १,६८० = ०० रुपये किमतीचे विमल पान मसाला असे नांव असलेले गुटख्याचे १४ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील
किमत १२० रुपये असलेली.
४) ४२०
५) ५.१७० ०० रुपये किमतीचे विमल बोग पान मसाला असे नांव असलेले गुटख्याचे ११ पुडे प्रत्येक पंड्यावर छापोल
किमत ४७० रुपये असलेली.
६) ४२०
८) ३१५
= ०० रुपये किमतीची व्ही १ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुचे १४ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
३० रुपये असलेली.
(७) ३.१०२ = ०० रुपये किमतीचे विमल पान मसाला पाऊच असे नांव असलेले गुटख्याचे २२ पुडे प्रत्येक पुड्यावर
छापील किमत १४१ रुपये असलेली.
१०) ८४५
= ०० रुपये किमतीची व्ही १ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुचे १४ पुडे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
३० रुपये असलेली.
९) ३.४५६०० रुपये किमतीची केतन सुप्रीम पानमसाला असे नांव असलेल्या निळ्या सोनेरी रंगाचे २४ पुडे प्रत्येक
पुड्यावर छापील किंमत १४४ रुपये असलेली.
= ०० रुपये किमतीची ९९९ जर्दा असे नांव असलेल्या तांम्बाखु चे २६ पुढे प्रत्येक पुड्यावर छापोल किमत
३२.५ रुपये असलेली
१२) २४०
= ०० रुपये किमतीची की १ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखूचे केसरी रंगाचे ३५ पुढे प्रत्येक
छापील किमत ०९ रुपये असलेलो
११) ७,५६००० रुपये किमतीची अरबाब पानमसाला असे नांव असलेले ६३ पुडे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
१२० रुपये असलेली.

sai nirman
जाहिरात
  • ०० रुपये किमतीची एवी ९० असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुचे ०८ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील
    किंमत ३० रुपये असलेली १३) ) ३,५०० – ०० रुपये किमतीचा गोगा असे नांव असलेल्या गुटख्याचे १४ पुढे प्रत्येक पुडयावर छापील किमत
    २५० रुपये असलेली,
    १४) ३,८८८ – ०० रुपये किमतीचा राजश्री पानमसाला असे नांव असलेले १२ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
    ३२४ रुपये असलेली
    १५) ३,३६००० रुपये किमतीचा पानवहार पानमसाला असे नांव असलेले १६ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
    २१० रुपये असलेली,
  • ०० रुपये किमतीचा मिराज पानमसाला असे नांव असलेले ०५ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
    २२५ रुपये असलेली.
    -00 रुपये किमतीचा मिराज पानमसाला असे नांव असलेले ०४ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किमत
    २०० रुपये असलेली.
    =०० रुपये किमतीचा हिरा पानमसाला असे नांव असलेले २८ पुढे प्रत्येक पुड्यावर छापील किंमत
    १२० रुपये असले
    = ०० रुपये किमतीची रॉयल ७१७ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखूच्या ३५ पुडे असलेले व प्रत्येक
    पुड्यावर छापील किंमत ३० रुपये असलेली.
  • ०० रुपये किमतीची झेड एल ०१ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुच्या ०४ पुढे असलेले व प्रत्येक
    पुड्यावर छापील किंमत ४० रुपये असलेली.
    ०० रुपये किमतीचा राजनिवास पानमसाला असे नांव असलेले ०७ पुडे प्रत्येक पुड्यावर छापील
    किंमत १९२ रुपये असलेली.
    = ०० रुपये किमतीचा रजनिगंधा पानमसाला असे नांव असलेले ०१ बॉक्स त्यावर छापील किंमत
    २०५२ रुपये असलेली.
    =०० रुपये किमतीची तुलसी रॉयल जर्दा ७१७ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुच्या ०२ पुढे
    असलेले व प्रत्येक पुड्यावर छापील किंमत ६४८ रुपये असलेली.
    २४) १,१०० = ०० रुपये किमतीची झेड एल ०१ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुच्या ५० पुढे असलेले व प्रत्येक
    पुड्यावर छापील किंमत २२ रुपये असलेली.
    २५) १९,००० = ०० रुपये किमतीची राजा १११ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुचे १९ पुडे असलेले किं.अं.
    २६) ३०,००० = ०० रुपये किंमतीचा एक फिक्कट निळ्या रंगाचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन त्यावर आय. एम. आय. नं.
    ८६०२१८०६०४७१८९०, ८६०२१८०६०४७१८८२ असा असलेला जु.वा.कि.अं.
    १७) ८००
    १८) ३,३६०
    १९) १,०५०
    २०) १९२
    २१) १,३४४
    २२) २,०५२
    २३) १,२९६
    १,२७,४६१ = ०० रुपये एकुण
    येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किमतींची सुंगधी तंबाखु व पानमसाला मिळुन आल्याने ते पोसई तुषार धाकराव यांनी
    पंचासमक्ष पंचनामा करुन जागीच जप्त केला असुन जप्त मुद्देमालातुन प्रत्येकी ०१ पुडा सी. ए. तपासणीकामी राखुन ठेवला आहे.
    जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत मिळुन आलेल्या ताब्यातील इसमाकडे विचारपुस करता त्याने सदरचा माल हा भाऊ
    आबिदखान साहेबखान पठाण रा. नुरानी मज्जीद जवळ श्रीरामनगर, शिर्डी ता. राहता याने आणलेला असुन आम्ही दोघे मिळून सदर
    मालाची विक्री करत असल्याचे सांगितले. मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी त्यांचेकडील जा. क्र.
    असुमाका/प्रतिबंधीतअन्न तपास/५७४/२०/०३ अन्वये व मा. सर्वोच्च न्यायालय अपील क्र. ११९५/२०१८ महाराष्ट्र राज्य विरुध्द
    सैय्यद हुसेन सय्यद सुबान व इतर मध्ये दिनांक २०/०९/२०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार कारवाई बाबत पोलीसांना अधिकार
    असल्याने फिर्याद देत आहे.
    तरी दिनांक ०१/१२/२०२३ रोजी १७.०० वा. सुमारास आरोपी साजिद साहेबखान पठाण याचे राहाते घराचे
    तळमजल्यात नुरानी मज्जीद जवळ श्रीरामनगर, शिर्डी ता. राहता येथे १) साजिद साहेबखान पठाण, वय ३२ वर्षे व २) आबिदखान
    साहेबखान पठाण (फरार) दोन्ही रा. नुरानी मज्जीद जवळ श्रीरामनगर, शिर्डी ता. राहता हे स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता वरील
    वर्णनाचे व किंमतीचे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु
    खाण्यासाठी अपायकारक आहे माहित असतांनाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळून आले आहे म्हणुन या इसमांविरुध्द पोलीस स्टेशनला भा. द. वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे म्हणून करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.
    शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान आहे. येथे देश-विदेशातून साईभक्त येत असतात. मात्र येथे अवैध धंदे वाढले आहेत. त्यात गुटख्याला बंदी असताना येथे सर्रास गुटखा विक्री होते. शिर्डीला अनेक परराज्यातून बसेस येतात. या बसमधूनही गुटखा शिर्डीत आणला जातो. गुटखा परराज्यातून शिर्डीत आल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अनेकदा या गुटखा विक्री व साठवण करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. मात्र परत जैसे थे परिस्थिती होते. याला जबाबदार कोण ?याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिर्डीत गुटखा खाऊन रस्त्यांवर पिचकारी मारणारे यांची संख्या मोठी दिसते. शिर्डी शहर स्वच्छ सुंदर शहर व तीर्थस्थान आहे. येथे साईभक्त अनवाणी फिरतात. मात्र गुटख्यांच्या पिचकार्‍यांमुळे साई भक्तांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शिर्डीत गुटखा कुठून येतो, कसा येतो? त्याची साठवणूक विक्री कोण करते? पैशासाठी जीवावर बेतणारा व बंदी असणारा गुटखा येथे विक्री केला जातो. त्यासाठी नेमलेले अधिकारी काय करतात? या संपूर्ण प्रकाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे. अशी मागणी आता साई भक्तांकडून होत आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button