Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
शिर्डी

संस्थानच्या कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने शिर्डीतील युवकांनी तात्पुरता उपोषणास दिली स्थगिती

आज शिर्डी ग्रामस्थ व सर्व राजकीय तरुण व नेते यांनी साईबाबा संस्थानमध्ये होत असणारा 40 लाख रु घोटाळा या संदर्भात जो लढा उभा केला आहे, त्याला काही प्रमाणात यश आले आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आज सर्व तरुण व नेते मंडळी यांनी मा श्री गाडिलकर साहेब यांच्या समवेत चर्चा करून निष्कर्स काढले, त्या मध्ये मा. गाडिलकर साहेब यांनी सर्व तरुणांना आश्वासन दिले की, जे कोणी दोषी असेल त्यांना आज तात्काळ नोटीस काढून पुढील कारवाई ही 9/09/2024 करून संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.


मा. गाडिलकर साहेब यांनी कारवाईचे आदेश प्रचंड वेगाने देऊन सर्व तरुणांना आश्वासन दिले की कुठलाही दोषी व्यक्तीला सुटका होणार नाही.


या कारणास्तव तरुणांच होणार आमरण उपोषण हे तूर्तास स्थागित केले आहे व कारवाई झाली नाही तर 10/09/2024 रोजी आंदोलन हे मोठया प्रमाणात होणार आहे असे सर्व तरुणांनी मा गाडिलकर साहेब यांना सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button