Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरक्राईम

मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले 

श्रीरामपूर शहरात एका कुविख्यात गुंड्याने गोळीबार केल्याने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे आज  भर दुपारी अडीजच्या दरम्यान छत्रपती शिवाजी रोडवरील गिरमे चौकात जवळील एका चहाच्या दुकानाच्या नजीक दोन गट अचानक आमने-सामने आल्यामुळे मागील वादावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचावाची झाली .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही बाचाबाची सुरू असताना वार्ड क्रमांक दोनमधील एका तरुणाने आपल्याजवळी गावठी कट्टा काढून समोरच्या व्यक्तीवर रोखला. या कट्ट्यामधून गोळीबार झाल्याची  परिसरात चर्चा होत आहे. सदर कट्टा बाळगणाऱ्या या तरुणाला दुसऱ्या गटातील तरुणांनी पकडून बेदम चोप दिला.


या घटनेची माहिती कळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती वायु वेगाने शहरात पसरल्याने दोन्ही गटातील शेकडो तरुण पोलीस पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून आहेत श्रीरामपूर पोलीस पुढील कारवाई करीत आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button