Letest News
भक्तनिवासात महिला भाविकेचा विनयभंग- कंत्राटी कर्मचारी फरार शिर्डीत 'देऊळबंद 2'ची मोठी घोषणा-आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या शिक्षणासाठी कमाईचा निधी साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही
अ.नगरक्राईम

आठ लाखाची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्तालय एसीबीकडून सील आयुक्त पंकज जावळे फरार मोठे मासे जाळ्यात अटकणार 

डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती. अहमदनगरचे महापालिका आयुक्त फरार छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये कारवाई…


अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडाझडती एसीबीच्या कारवाईबाबत पाळण्यात येत आहे कमालीची गुप्तता मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही घरी झाडाझडती सुरू सकाळी सात वाजल्यापासून अहमदनगरमध्ये एसीबीकडून करावाई सुरू मनपा आयुक्तांचे शासकीय घराला देखील मारले टाळे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न. संबंधित अधिकारी व त्याच्या सिरीयस आहे का विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. वरिष्ठ अधिकारी फरार. मनपा आयुक्त पंकज जावळे यांचे कार्यालय सील…. जवळपास आठ लाख रुपयांची लाच मागितली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button