Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात तेलंगणा राज्यतील हैद्राबाद येथील ज्योत्सना देवी यांचे मंदिरातील शांती हॉल जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आपल्या हातातील सोन्याचा कडा कुणीतरी चोरून नेला किंवा गहाळ झाला असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे त्यात म्हटले आहे कि

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि. 17/06/2025 रोजी पहाटे 04/20 वा. चे. सुमारास मी हॉटेल सन अॅण्ड सॅण्ड शिर्डी येथुन निघुन साईबाबांच्या दर्शनाकरीता निघालो असता गेट क्र। ने व्हीआयपी गेटने दर्शन लाईनमध्ये असताना शांती तळमजला हॉल येथे रांगेत असताना माझ्या लक्षात आले की, माझ्या हातात असलेले सोन्याचे कडे हे हातामध्ये नाही.

असे लक्षात आले असता मी माझे पती यांना माझ्या हातातील कडे नसलेबाबत सांगितले म्हणुन आम्ही जवळच असलेले सिक्युरीटी गार्ड यांना कळविले. तेव्हा आम्ही प्रवेश केलेल्या गेटपासुन ते शाती हॉलपर्यंत सगळीकडे माझ्या हातातील कड्याचा शोध घेतला

तसेच हॉटेलवर फोन करुन माझे कडे सापडले आहे कींवा कसे याबाबत चौकशी केली परंतु मला काहीएक माहीती मिळाली नाही. माझे हातातील कडे चोरी गेले किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे याबाबत मला काही आठवत नाही. माझे हातातील कड्‌याचे वर्णन खालीलप्रमाणे, 1) 1,60,000/-रु किं.चे सोन्याचे पांढ-या रंगाचे खडे असलेले चार तोळे वजनाचे हातातील कडे जु.वा.किं.अं 1,60,000/-/- एकूण

तरी साईबाबा मंदिर परिसरात शांती तळमजला हॉल येथे रांगेत शिर्डी येथून वरील वर्णनाचे व किंमतीचे हातातील कडे कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने स्वतःचे फायदया करीता चोरुन नेले आहे किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे

म्हणून माझी अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 0657/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button