Letest News
🚨 ब्रेकिंग न्यूज | शिर्डीत पेरू विक्रेत्यांचा अचानक रास्तारोको-वाहतुक ठप्प 🚨 सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई
क्राईमशिर्डी

 शिर्डी तेथील ठकसेन भूप्या सावळेच्या अडचणीत वाढ आजून ३२८ गुंतवणूक धारकांनी गुन्हे नोंदविले 

 

sai nirman
जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी 

शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबीयांनी शिर्डीसह राज्यातील शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झाले होते त्यातील मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला अजमेर येथून अटक करण्यात आली होती

DN SPORTS

kamlakar

त्यास आहिल्यानगरचे आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आलेले होते त्यास काल राहता येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २९ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भूपेंद्र व त्याच्या साथीदारांवर राहाता येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नंतर शिर्डीत गुन्हा दाखल  करण्यात आला होता

त्याच गुन्ह्यात आवाज एकूण २८४ लोकांनी आर्थिक शाखेकडे संलग्न होऊन फिर्यादी झाले आहेत ह्यागुन्ह्यातील फरार आरोपींना पोलिसांना अपयश आल्याचे दिसत आहे उर्वरित आरोपींना लवकरच अटक करावी हि मागणी 

 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button