Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात चालले तरी काय…? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही की काय..?नागरिकांमध्ये घबराट आणि संतापाचे वातावरण!!

शिर्डी प्रतिनिधी/ 

sai nirman
जाहिरात

खून खुनाचा प्रयत्न हाणामारी गावठी कट्टे  चोऱ्या लुटमार  अशी मोडस  व इतिहास असलेल्या शिर्डी लगत निमगाव कोर्हाळे येथील देशमुख चारीवर घराचे भाडे थकल्याने एकत्रित राहत असलेल्या दोघात वाद झाल्याने धर्मेंद्र मनोहर मेहता वय ४०  राहणार देशमुख चारी निमगाव कोराळे व श्रीनिवास शेसा  शेट्टी वय ७४ रा माटुंगा मुंबई  हल्ली मुक्काम देशमुख चारी निमगाव कोराळे या दोघात शनिवार  १७  फेब्रुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोघात थकीत असलेल्या  घरभाडे देण्याच्या कारणांमुळे मोठे वाद जोरजोरात सुरू  झाले आरोपी धर्मेंद्र मेहता यांने  मयत श्रीनिवास शेट्टी यास मानेला धरून रूममध्ये असलेल्या भिंतीवर जोरजोरात आपटले त्यात शेट्टी हा गंभीर  जखमी झाल्याने नगर येथे सिव्हिल दवाखान्यात  उपचारासाठी दाखल करण्यात आले  असताना १८  फेब्रुवारी रोजी जखमी  श्रीनिवास शेसा शेट्टी हा वयोवृद्ध ७४ वर्षाचा इसम सकाळी ८वाजता  मयत  झाला अशी फिर्याद घर मालकीण अलका बाळासाहेब चव्हाण वय ४२  धंदा घरकाम राहणार निमगाव कोराळे ता राहता यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलिसात दिल्याने शिर्डी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र मनोहर मेहता वय ४०  राहणार शिर्डी यास तात्काळ शिताफीने अटक करून त्याच्या विरोधात भादवी ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील  सागर काळे  संतोष पगारे व पोलीस पथकाने भेट दिली असून आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button