Letest News
“मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ... शिर्डीचा लाडका भूमिपुत्र हरपला… साई भक्त उद्योजक जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अ... लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग... पोलीस ठाण्यात ACB चा सापळा – 35 हजारांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ पकडला!
Blog

श्री साई प्रतिमा, पोथी मिरवणूक व भिक्षा झोळीच्या वेळी मिरवणूक रस्त्यावर महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने फुलांची आकर्षक काढण्यात आली होती रांगोळी!

शिर्डी येथे श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवाच्या आज मुख्यदिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच भिक्षाझोळीचा ही कार्यक्रम संपन्न झाला.या मिरवणूकीच्या रस्त्यावर शिर्डी येथील महालक्ष्मी ट्रस्ट च्या वतीने तब्बल 150ते200 किलो फुलांची रांगोळी काढून भिक्षा झोळीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. महालक्ष्मी मंदिरा पासून हॉटेल साई छाया पर्यंत फुळांची रांगोळी काढण्यात आली होती .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ही फुलांची रांगोळी भक्तांची मोठी आकर्षण ठरली.तसेच या ट्रस्टच्या वतीने दोन ठिकाणीं मिसळ पाव आणि गुळाची लापाशीचे उत्सवाच्या दरम्यान साईभक्तांना तीन दिवस वाटप करण्यात येत आहे .महालक्ष्मी ट्रस्ट चे सर्वेसर्वा साईभक्त ज्ञानदेव भागचांद गोंदकर, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथराव गोंदकर पा. यांच्यां मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षांपासून हे कार्य सुरू असून या प्रसंगी सुजित गोंदकर मित्र परिवार ,साईप्रसाद गोंदकर, प्रसाद अय्यर हे परिश्रम घेत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button