Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
अ.नगरराजकीय

 निलेश लंके यांनी घेतली शरद पवार यांची भेट  

अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंद बाग येथे आले आहेत. यावेळी निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


खासदार निलेश लंके म्हणाले की, ”मी नेहमीप्रमाणे पवार साहेबांच्या भेटीसाठी आलो आहे. मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा करायची आहे. त्यानंतर अकलूज येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्यक्रमाला पवार साहेबांबरोबर जायचे आहे. त्यानंतर अहमदनगरमधील राजकीय परिस्थीतीवर प्रश्न विचारण्यात आला.

kamlakar

यावर उत्तर देतांना लंके म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सर्वच्या सर्व महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील. तसेच आरोग्य रथाबद्दल सुद्धा लंके यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले की, आरोग्य रथ हा मॉडेल म्हणून जरी नगर दक्षिणमध्ये फिरत असला तरी पुढील काळात राज्यभर शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी जाणार आहे. महाविकासआघाडीमध्ये कुठेही बंड होणार नाही. महाविकासआघाडी मधील प्रमुख नेते उमेदवारीबद्दल योग्य तो निर्णय घेतील.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button