Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
अ.नगरशिर्डी

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत:-दिपक केसरकर

विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं लढवलीयं. यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीदेखील मोठे कष्ट घेतले. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच नाव पुढ केले जाईल. मात्र, या विषयी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यायचा आहे. मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याची भावना राज्याचे मंत्री तथा शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मध्ये विद्यमान शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबा दर्शन घेतले. त्यांनी लवकरच सत्तास्थापन होणार असल्याचे संकेत दिले.


  • ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ नाही-उद्धव ठाकरेंनी बोलताना ते फडण’वीस’ असतील तर आमच्याकडेदेखिल वीस (आमदार) असल्याची खोचक टिप्पणी केली होती. यावर केसरकरांनी ठाकरेंना चांगलच सुनावलंय. मंत्री केसरकर म्हणाले, ” उद्धव ठाकरे निवडणुकीत शंभरी पार करू शकले नाहीत. फडणवीसांनी 130 आमदार निवडून आणले. हे काही सोपं काम नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी यात मोदींचा करिश्मा , फडणवीसांची मेहनत आणि एकनाथ शिंदेनी खांद्याला खांदा लावून काम केलंय. तसेच प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे आहेत.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button