Letest News
रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अ.नगरराजकीय

कार्यसम्राट निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क धनशक्ती विरोधात जनशक्तीच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित निलेश लंके

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

sai nirman
जाहिरात

माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके म्हणाले की, ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेलो आहे.

DN SPORTS

माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसांपासून जे माझे सहकारी असो, माझे सर्व जेष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला. मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली.

kamlakar

राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या काळात ही सगळी मंडळी आज माझ्याबरोबर आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार.यासोबतच ते म्हणाले की, जनतेमध्ये सहभाग काय आहे.

जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन हे अटळ असते. माझ्या प्रत्येक निवडणुका या ज्यांना राजकीय वारसा आहे, वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवल्या आहेत. पण या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने या सगळ्याच्या सगळ्या निवडणूका आजपर्यंत मी जिंकून आलेलो आहे. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनेतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button