Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

  साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांनी सुमारे एक कोटीच्या देणगीतून  साईबाबा हॉस्पिटल येथे  बसविले ०६ नग व्हेंटिलिटर मशिन

तामिळनाडू राज्‍यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या सुमारे एक कोटीच्या देणगीतून साईबाबा हॉस्पिटल येथे बसविलेल्या ०६ नग व्हेंटिलिटर मशिनचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के),

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) व प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मुख्‍यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात पार पडला यावेळी, साईभक्ताचे कुटुंबीय उपस्थित होते.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button