
स्थानिक गुन्हे अनवेशन विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाने शिर्डी येथे नगर एल सी बिने चिल्लर गुटखा विक्रेते यांच्यावर कारवाई करून हे दाखवून दिले कि आमची कारवाई सुरु आहे

परंतु शिर्डीत खाबिया नामक कट्टा व गुटखा तस्कर असणाऱ्या वर कुठलीही कारवाई नं केल्याने ह्या पोलीसाचे आणि ह्या खंबीयांचे लागेबंधे असल्याची चर्चा सुरु झाली आहे हा गुटखा तस्कर गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीत गुटख्याचे होलसेल व्यवसाय करतो
याच्यावर ह्या आधी गावठी कट्टा बागळल्या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे याच्या घरून लाखो रुपयांचा गुटखा दैनिक साईदर्शन मुळे सापडला होता तोही गुन्हा ह्या खाबिया वर दाखल आहे ह्यापूर्वी अनेक गुन्हे ह्या खाबीयावर आहेत
कितीही कारवाया झाल्यातरी हा गुटखा तस्करी करतोच आजही त्याचे शिर्डी व पंचक्रोशीत गुटखा विक्री चालूच आहे यावर पोलीस उपविभागीय अधिकारी खाडे यांनी कारवाई करून याचा कायमचा बंदोबस्त करावा हि मागणी होऊ लागली आहे