Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अ.नगरराजकीय

कोपरगाव शहरातील व्यापारी महासंघाने वतीने श्री.सतीशशेठ कृष्णाणी यांना “जीवनगौरव पुरस्कार”प्रधान 

आज कोपरगाव शहरात श्री.सतीश शेठ कृष्णाणी यांचे नाव मोठे आदाराने घेतले जाते. फाळणीनंतर ते 1966 साली कोपरगाव आले,खंदक नाला परिसरात एका टेबलावर ऑटो स्पेअर सुरू केले. त्यानंतर रनवेल बॅटरी या नावाने व्यवसायत पर्दापण केले. त्या काळात स्व.मुरलीधर भाऊ लोणारी यांचे महाराष्ट्र गॅरेज कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या आशीर्वादाने श्री.सतीशशेठ कृष्णाणी यांना गॅरेजचे मोठे काम मिळायचे, त्या काळात स्व.शंकररावजी काळे व स्व.शंकरावजी कोल्हे यांचे चैन ट्रॅक्टर व रशियन ट्रॅक्टर व बॅटरी चे काम आवर्जून श्री.सतीश शेठ कृष्णांनी यांना मिळायचे याचा मोठ्या आदाराने उल्लेख करतात.


पुढे त्यांनी सप्तर्षी माळा येथे भारत स्कुटर ची स्थापना केली तेथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
1980 साली प्रथम भाजपा सदस्य 1995 ते 2001 साली महायुतीचे सरकार असताना ते भाजपचे शहर अध्यक्ष झाले.
1995 साली स्व.शंकररावजी काळे यांच्या आशीर्वादाने गौतम बँकेत 20 वर्षे संचालक 4 वर्ष चेअरमन 10 वर्षे व्हाईस चेअरमन राहिले बँकिंग क्षेत्रात यांचा दांडगा अनुभव आहे.


स्व.शंकरावजी काळे स्व.शंकरावजी कोल्हे स्व.सूर्यभानजी वहाडणे यांचा आलेला निकटचा संबंध व त्यांचे आशीर्वाद व सहकार्य आजपर्यंत मी येथे पोहोचलो याचा आवर्जून उल्लेख करतात.


कोपरगाव सिंधी समाजाची त्यांनी स्थापना केली. सिंधी समाजाचे चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष आहे
कोपरगाव सिंधी समाजाच्या गणेशोत्सव मंडळामार्फत त्यांनी अनेक समाज सेवा केली. कोपरगाव येथील आनंद नगर भागात श्री.झुलेलाल व गणेश मंदिर बनवण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

लवकरच हे मंदिर पूर्ण होईल, आज सतीशशेठ कृष्णाणी परिवाराने भारत स्कूटर, साईनाथ सायकल, गुरु स्पेअर हाऊस,गुरु डिजिटल,माय फोन,श्री.डेंटल क्लिनिक या विविध प्रतिष्ठान द्वारे आज कोपरगावकरांची सेवा करीत आहे.
अशा या श्री.सतीश शेठ कृष्णाणी सर्व गुण संपन्न व्यक्तीस “जीवन गौरव पुरस्कार” मिळाल्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.पुन्च्छ एकदा हार्दिक अभिनंदन….!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button