Letest News
शिर्डीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा हातोडा-विकी मिसरच्या अड्ड्यावर पहाटेच धाड १५ वर्षांनंतरही शिर्डीच्या जखमा ताज्याच- रचित-प्रविण हत्याकांडाची वेदना अजूनही अस्वस्थ भक्तनिवासात महिला भाविकेचा विनयभंग- कंत्राटी कर्मचारी फरार शिर्डीत 'देऊळबंद 2'ची मोठी घोषणा-आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या शिक्षणासाठी कमाईचा निधी साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ...
राजकीयशिर्डी

प्रजासत्ताकदिनी ‘राष्ट्र सह्याद्री’ माध्यम समूहाच्या शिर्डी कार्यालयाचा भव्य शुभारंभसातव्या यशस्वी वर्षानंतर ‘राष्ट्र सह्याद्री’चे शिर्डीत नवे पर्व

शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातून उगम पावलेला आणि सात यशस्वी वर्षांचा भक्कम प्रवास पूर्ण केलेला दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ माध्यम समूह आता विस्ताराच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असून, शिर्डी येथे नव्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
आज पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर अशा आठ जिल्ह्यांत प्रभावीपणे कार्यरत असलेल्या राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने प्रिंट, वेब, युट्युब आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट या सर्व माध्यमांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दर्जेदार पत्रकारिता, निर्भीड लेखन आणि वाचक–प्रेक्षकांच्या विश्वासाच्या जोरावर हा प्रवास सातत्याने विस्तारत आहे.
दैनिक वर्तमानपत्र प्रिंटिंगसोबतच साईवेद प्रकाशन व आध्या प्रिंटर्स यांच्या माध्यमातून दर्जेदार मुद्रण व प्रकाशन सेवा देणारा हा समूह आता शिर्डीमधूनही आपल्या सेवांचा विस्तार करणार आहे.
मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन
शिर्डी येथील साई प्रसाद कॉम्प्लेक्स, बस स्थानकाजवळील राष्ट्र सह्याद्री कार्यालयाचे उद्घाटन
स्वामी निर्मलानंद महाराज (ब्रह्मोक्ष आयुर्वेद पीठ, पुणे) यांच्या शुभहस्ते होणार आहे.


यावेळी
मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील (लोकसभा सदस्य, अहिल्यानगर)
यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख उपस्थिती
आ. श्री. आशुतोष काळे (विधानसभा सदस्य, कोपरगाव)
मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे (चेअरमन, संजीवनी सहकारी साखर कारखाना)


विनीत
करण नवले – संपादक संचालक
पूनम नवले – कार्यकारी संपादक
अशोक दुशिंग – शिर्डी कार्यालय प्रमुख
या ऐतिहासिक क्षणी नागरिक, वाचक, हितचिंतक व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे.


संपर्क : 7774001818
ई-मेल : rashtrasahyadri@gmail.com
वेबसाइट : www.rashtrasahyadri.com
सोशल मीडिया : @rashtrasahyadri
जय हिंद, जय महाराष्ट्र!
२६ जानेवारी २०२६ – एक नवी सुरुवात! 🇮🇳

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button