Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी शिबीर

श्री साईबाबा संस्‍थानचे रुग्‍णांलयांमध्‍ये नेहमीच रुग्‍णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ असे तीन दिवस श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे मोफत त्‍वचारोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या शिबीरामध्‍ये सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट म्‍हैसुर यांचे तज्ञ डॉक्‍टर व श्री साईनाथ रुग्‍णालयातील तज्ञ डॉक्‍टर हे पिपंल्‍स, सोरायसीस, वांग , फंगल इन्‍फेक्‍शन, त्‍वचेवरील पांढरे कोड, केंस गळणे, केसातील कोंडा अशा त्‍वचेच्‍या विविध आजारांवर मोफत तपासणी करुन उपचार करणार आहेत.

sai nirman
जाहिरात
तरी  सर्व गरजवंत रुग्‍णांनी या शिबीरात  सहभागी होवुन लाभ द्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानचे  मुख्‍य कार्यकारी अधिकारी,  श्री गोरक्ष गाडीलकर  भा.प्र.से यांनी केलेले आहे.

शिबीराकरीता श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रूम) शिर्डी येथे नाव नोंदणी सुरु असुन फोन नंबर - ०२४२३-२५८५५५ वर ही संपर्क साधुन नाव नोंदणी करता येईल.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button