Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
क्राईमशिर्डी

दारूच्या नशेत जनावरांचे गोठ्याचे शेडनेट, वैरण व मोरघासाची बॅग  पेटवून दिल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील जनावरांसाठी चारा असणारा मोर घासाची बॅग बाजरीची वैरणीची वही व जनावरांची गोठ्याचे शेडनेट पेटवून देऊन नुकसान केल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने संदर्भात राहुल भासाहेब वदक रा. निमगाव को-हाळे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

की मी शेती करुन कुटुंबाची उपजिवीका भागवतो. आमचे शेजारीच सोमनाथ देवराम गंगावणे हा त्याचे कुटुंबासमवेत रहावयास असुन त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे.
रात्री 11/30 वा चे सुमारास आम्ही घरात जेवण करुन सर्वजण झोपलेलो असताना माझा लहाण भाऊ महेश हा शिर्डी वरुन घरी आला

व त्याला मोरघासाचे बॅग ला आग लागलेली दिसली. त्यावेळी त्याने मला आवाज देवुन उठवले असता आम्ही सर्व जण घराचे बाहेर आलो. त्यावेळी आम्हाला आमचे शेजारी राहणारा सोमनाथ देवराम गंगावणे हा त्याचे हातातील बाटलीतुन काहीतरी ओतुन आमचे गायगोठयाचे शेडनेट ला आग लावताना दिसला .

तेव्हा आम्ही त्यास पकडण्यासाठी गेलो असता तो पळून जावुन त्याचे घरात आतुन कडी लावुन लपुन बसला. आम्ही लगेच शिर्डी पोलीस स्टेशन येथे जावून सदरची माहीती दिली असता शिर्डी पोलीस स्टेशनचे नाईट राऊंडला असणारे अधिकारी पोसई जोरी, सफौ गोलवड हे सदर ठिकाणी येवुन त्यांनी सोमनाथ देवराम गंगावणे यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले

म्हणुन माझी सदर इसमा विरुध्द आमचे मोरघासची बॅग, बाजरीची वैरणची वळही तसेच जनावराचे गोठ्याचे शेडनेट पेटुन दिले .तरी रात्री 11/30 वा. चे सुमारास इसम नामे सोमनाथ देवराम गंगावणे याने आमचे आमचे मोरघासची बॅग, बाजरीची वैरणची वळही तसेच जनावराचे गोठ्याचे शेडनेट पेटुन देवुन नुकसान केले आहे.

म्हणुन माझीसोमनाथ देवराम गंगावणे रा. निमगाव को-हाळे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर इसम याचेविरुद्ध फिर्याद देण्यात आली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button