Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
राजकीयशिर्डी

साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन

शिर्डीत मान्यवरांचे साईदर्शन; संस्‍थानतर्फे सत्‍कार
शिर्डी : शिर्डी नगरीत रविवारी अनेक मान्यवरांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


Ram Shinde, विधानपरिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी Goraksh Gadilkar यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


तसेच Ramdas Athawale, केंद्रीय राज्य मंत्री (सामाजिक न्याय व सशक्तीकरण) भारत सरकार यांनीही शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर विभाग प्रमुख Vishnu Thorat यांनी त्यांचा सत्कार करून साईबाबांची प्रतिमा भेट दिली.


शिर्डीत येणाऱ्या मान्यवरांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून देश व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितल्याचे सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button