Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरशिर्डी

पश्चिम मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रज्योती हांडोरे यांनी घेतले साईदर्शन

आज शिर्डी येथे मा.सामाजिक न्याय मंत्री तथा माननीय खासदार चंद्रकांत जी हांडोरे साहेब यांच्या पत्नी मुंबई महानगरपालिकेच्या मा नगरसेविका सौ.संगीताताई हांडोरे व त्यांच्या कन्या पश्चिम मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रज्योतीताई हांडोरे यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी श्री. साईबाबा संस्थान जनसंपर्क विभाग यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी त्यांच्यासोबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र संघटक शिमोन जगताप, राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब साठे, उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड, पत्रकार सरोदे, शिर्डी परिसरातील युवा उद्योजक दशरथ गुजर, दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button