Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरराजकीय

कर्डिलेंच्या दोन जावयांमध्येच जुंपली

यावेळी नगर शहर विधानसभा मतदासंघात पहायला मिळू लागला आहे. अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आता त्यांचे साडू माजी महापौर संदीप कोतकर यांनीच आव्हान दिले आहे. काहीही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे कोतकर यांनी म्हटले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जगताप आणि कोतकर दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. त्यामुळे यात कर्डिले काय तोडगा काढणार? नगर शहर विधानसभा मतदार संघात माजी महापौर कोतकर उभे राहणार असल्याची चर्चा होती. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्याला पुष्टी मिळाली आणि उघड चर्चा सुरू झाली.

कोतकर यांनी तब्बल आठ वर्षांनी आपले स्पंदन प्रतिष्ठान मंडळाचा गणपतीही आणला व त्यामाध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या जुन्या खून खटल्यातील तक्रारदार शंकरराव राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कोतकर यांच्या जिल्हा बंदी उठवण्याच्या मागणीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितल्याने कोतकर पुन्हा चर्चेत आले.

कोतकर यांच्या निवडणूक लढविण्यात त्यांच्याविरूद्धचा खटला ही अडचण असल्याचे सांगण्यात येते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button