Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

शिर्डी शहरातुन गहाळ झालेले ६ लाख ४० हजार रुपयांचे २५ मोबाईल हस्तगत! मुळ मालकांना ते परत!

शिर्डी ( प्रतिनिधी) संपूर्ण
जगभरातुन साईभक्त श्री साईबाबा समाधीचे दर्शनाकरीता शिर्डीमध्ये येत असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये मोठया प्रमाणात लोकांची गर्दी होत असते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यामुळे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते.शिर्डी शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून महागडया कंपनीची मोबाईल विविध
ठिकाणाहुन गहाळ झालेले होते. संबधित मोबाईल मालकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन मिसिंग दाखल
झालेल्या आहेत.

त्यानंतर केंद्रसरकाने सुरु केलेल्या www.ceir.gov.in या वेबसाईटवर गहाळ मोबाईलची सविस्तरमाहिती भरण्यात आलेली होती. सदर वेबसाईच्या मदतीने शिर्डी शहरातुन गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रासह विविध राज्यातुन ६ लाख ४० हजार रुपयाचे २५ मोबाईल हस्तगत केले गेले.त्यांनतर मुळ मालकांना संपर्क करुन मिळुन आलेले हे मोबाईल
परत केले आहेत.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस अधिक्षक वैभम कलुबर्मे सो. मा. श्री
शिरीष वमने सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिर्डी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री रणजित गलांडे सो., पोलीस
निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन, सपोनि रामेश्वर कायंदे, यांनी केलेली आहे.शिर्डी पोलीस स्टेशन हददीतील व परिसरातील नागरीकांना शिर्डी पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात येते की,

मोबाईल गव्हाळ झाल्यानंतर संबधित पोलीस स्टेशनला संपर्क करुन

मिसिंग दाखल करुन केंद्रसरकाने सुरु केलेल्या
www.ceir.gov.in या वेबसाईटवर माहिती भरावी.जेणेकरून गहाळ मोबाईल शोधणे सोपे होईल.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button